Donation protected
नमस्कार,
अपुर्व चॅरिटी तर्फे होत असलेल्या हिन्दु मंदिर उभारणीच्या कार्यामधे मराठी मंडळ आयर्लंडनेदेखील खारीचा वाटा उचलण्याचे योजिले आहे. आपण सर्वजण मिळुन €११,१११ या कार्यात जमा करणार आहोत. आपल्या सर्वांचा सहभाग आणि सहकार्य या कार्यात मिळेल या बद्दल शंका नाही.
आपले विनीत,
मराठी मंडळ आयर्लंड
==================================================
Hello,
Marathi Mandal Ireland is proud to announce that we are collaborating with Apurva Charity to build Apurva Hindu Temple in Dublin. We have pledged to donate € 11,111. We are confident of your full participation and support in this noble cause, every little contribution helps.
Yours Sincerely,
Marathi Mandal Ireland
Organizer
Manoj Dhirde
Organizer